ती:
त्याला बाय करून बसमधे… तो पुढच्या सिग्नलला डावीकडे वळून झूऽऽऽम…
एकमेकांचे हात हातात घेऊन दोघंही शांत बसलो होतो. माझं
कुठे लक्ष होतं देव जाणे. कदाचित डोळे मिटूनही घेतले असतील मी. त्यानी
घामेजलेला त्याचा हात हातातून कधी सोडवून घेतला,
तीन राशींचं त्रैराशिक असतं तसा हा दोघांचा ब्लॉग म्हणून हे द्वैराशिक. त्रैराशिकातला त्रास देणारा 'क्ष' इथे नाही. आहोत फक्त आम्ही दोघं. दोन कॉन्स्टंट्स!